


शालेय विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात आले
कोविड काळात आलेल्या आर्थिक संकटामुळे केवळ फी न भरू शकल्यामुळे किंवा उशिरा भरल्याने कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शिक्षण संस्थांविरोधात राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन केले. शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून याबाबतचे निवेदन देत फी माफी व सवलतीची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कांविषयी वेळोवेळी लढा देण्यात आला.
पुढे वाचा
‘शासन आपल्या दारी’ – शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत
प्रभाग क्र. २५ मध्ये राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्यामार्फत कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे. या योजनेअंतर्गत विविध शासकीय योजना, जसे की आरोग्य, शिक्षण, आर्थिक मदत, विमा व सामाजिक सुरक्षा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. याचा लाभ प्रभागातील प्रत्येक नागरिकाला मिळत आहे. राघवेंद्र बाप्पु मानकर […]
पुढे वाचा
लाडक्या लेकींसाठी ‘सुकन्या समृद्धी’
भाजपा पुणे शहर व राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या ‘२४ तास जनसेवा कार्यालया’च्या माध्यमातून आणि भारतीय डाक विभागाच्या सहकार्याने आधार कार्ड, मतदार नोंदणी व सुकन्या समृद्धी योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला व आपल्या लेकींसाठी सुकन्या समृद्धी योजनेची नोंदणी केली. मोदीजींच्या आणखी एका योजनेचा लाभ अनेक लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी […]
पुढे वाचा
रेमडीसीवीरच्या वाढीव दरांविरोधात लढा
कोरोनासारख्या अभूतपूर्व संकटात राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी निःस्वार्थ भावनेने जनतेची सेवा केली. रुग्णालयातील खाटा, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर, व्हेंटिलेटर, रेशन किट, जेवण आणि मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देत त्यांनी अनेक कुटुंबांना आधार दिला आणि कठीण काळात माणुसकीचा आदर्श घडवला. प्रभाग क्रमांक २५ मध्ये राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या पुढाकाराने रेमडीसीवीर या जीवनावश्यक औषधाच्या वाढीव दरांविरोधात भारतीय जनता युवा […]
पुढे वाचा
अहोरात्र जनसेवेला समर्पित; २४ तास जनसेवा कार्यालय
२०१७ पासून सुरू असलेले २४ तास खुले जनसेवा कार्यालय हे नागरिकांसाठी विश्वासाचे केंद्र आहे. वैद्यकीय, प्रशासकीय किंवा आपत्कालीन अडचणी असोत—राघवेंद्र बाप्पू मानकर आणि त्यांची टीम कोणत्याही वेळी तत्काळ मदत उपलब्ध करून देत जनतेचा आधार बनली आहे. प्रभागातील नागरिकांना कोणतीही समस्या आली तरी अहोरात्र सेवा मिळावी या हेतूने २४x ७ जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सर्वसामान्यांच्या […]
पुढे वाचा
आपला प्रभाग, स्वच्छ सुंदर प्रभाग – ‘मिशन स्वच्छ प्रभाग–२५’
‘मिशन स्वच्छ प्रभाग–२५’ या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता यंत्रणा उभारणी, नागरिक जनजागृती, ५,००० डस्टबिनचे वाटप आणि स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शनिवार पेठ व परिसरात स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास चालना मिळत आहे. आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा या अभियानाअंतर्गत आपल्या प्रभागात राघवेंद्र बाप्पु मानकर […]
पुढे वाचा
ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबीर
प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या माध्यमातून वाढदिवस व विशेष दिवसांचे औचित्य साधून, आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. मधुमेह तपासणी, रक्त तपासणी यासह ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक साहित्यांचे वाटप माजी नगरसेवक स्व. त्र्यंबकराव आपटे सर यांच्या हस्ते करण्यात येते. यासह ज्येष्ठांना आवश्यक कोणत्याही मदतीसाठी २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून बाप्पु व त्यांचे […]
पुढे वाचा



