‘शासन आपल्या दारी’ – शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत

प्रभाग क्र. २५ मध्ये राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्यामार्फत कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे. या योजनेअंतर्गत विविध शासकीय योजना, जसे की आरोग्य, शिक्षण, आर्थिक मदत, विमा व सामाजिक सुरक्षा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. याचा लाभ प्रभागातील प्रत्येक नागरिकाला मिळत आहे. राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या प्रयत्नांमुळे प्रभागातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष फायदा मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. (२४x७ जनसेवा कार्यालय)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *