ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबीर

प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या माध्यमातून वाढदिवस व विशेष दिवसांचे औचित्य साधून, आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. मधुमेह तपासणी, रक्त तपासणी यासह ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक साहित्यांचे वाटप माजी नगरसेवक स्व. त्र्यंबकराव आपटे सर यांच्या हस्ते करण्यात येते. यासह ज्येष्ठांना आवश्यक कोणत्याही मदतीसाठी २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून बाप्पु व त्यांचे सहकारी नेहमी तत्पर असतात. आपल्या समाजाचे मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठांचे या समाजात महत्व आहे.त्यांच्या आरोग्यासाठी बाप्पु नेहमी कटीबद्ध असतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *