अहोरात्र जनसेवेला समर्पित; २४ तास जनसेवा कार्यालय

२०१७ पासून सुरू असलेले २४ तास खुले जनसेवा कार्यालय हे नागरिकांसाठी विश्वासाचे केंद्र आहे. वैद्यकीय, प्रशासकीय किंवा आपत्कालीन अडचणी असोत—राघवेंद्र बाप्पू मानकर आणि त्यांची टीम कोणत्याही वेळी तत्काळ मदत उपलब्ध करून देत जनतेचा आधार बनली आहे.

प्रभागातील नागरिकांना कोणतीही समस्या आली तरी अहोरात्र सेवा मिळावी या हेतूने २४x ७ जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या ‘टीम आपला बाप्पु ने महिला, ने वृद्ध, विद्यार्थी, युवक, युवती या सर्वांसाठी सेवेचा हात पुढे केला आहे. समस्या कोणतीही असो त्यावर २४x ७ जनसेवा कार्यालय हेच आहे उत्तर. २९६० + दिवसांपासून अखंडपणे कार्यरत,  ६ हजार + अधिक नागरिकांची सेवा आणि ९ हजार + समस्या व कामांची पूर्तता.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत