लाडक्या लेकींसाठी ‘सुकन्या समृद्धी’
भाजपा पुणे शहर व राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या ‘२४ तास जनसेवा कार्यालया’च्या माध्यमातून आणि भारतीय डाक विभागाच्या सहकार्याने आधार कार्ड, मतदार नोंदणी व सुकन्या समृद्धी योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला व आपल्या लेकींसाठी सुकन्या समृद्धी योजनेची नोंदणी केली. मोदीजींच्या आणखी एका योजनेचा लाभ अनेक लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी […]
लाडक्या लेकींसाठी ‘सुकन्या समृद्धी’ Read More »








